चिफ ब्युरो एडिटर
-
आपला जिल्हा
१४ जुन ला शिवाजी हायस्कूल कुरखेडा येथील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन मेळाव्याचे आयोजन
लोकशाही न्युज,गडचिरोली/कुरखेडा (दि. २७ मे) शिवाजी हायस्कूल कुरखेडा येथील सन १९८३ ते १९८६ पर्यंतच्या तीन बॅचमधील विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन मेळावा शनिवार…
Read More » -
पत्रकार परिषद
छत्तीसगड सीमेवर चकमक ४ नक्षली ठार
लोकशाही न्युज, गडचिरोली/भामरागड (दि. २३ मे) महाराष्ट्र–छत्तीसगड सिमेवर उपविभाग भामरागड अंतर्गत नुकतेच नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोलीस स्टेशन कवंडे हद्दीत…
Read More » -
मनोरंजन
गडचिरोली : अखेर वातानुकुलीत सिनेमागृह सुरु
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २२ मे) गडचिरोली शहरातील धानोरा मार्गावरील स्वराज्य हेल्थ क्लब च्या बाजूला व नवीन रेल्वे स्थानकानजिक असलेल्या…
Read More » -
ताज्या घडामोडी
डॉ. अविनाश टेकाडे (अधीष्ठाता) यांचेवर फौजदारी गुन्हा नोंद करा
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १९ मे) १० मे ला गडचिरोली वैद्यकीय महाविद्यालयाचे तीन विद्यार्थी वैनगंगा नदी घाटात बुडून मरण पावले…
Read More » -
आपला जिल्हा
८ जुन ला तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.१९ मे) संताजी सोशल मंडळ तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही १० वी तील उत्तीर्ण विध्यार्थी व विद्यार्थिनी ८० टक्के…
Read More » -
आपला जिल्हा
लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन कडुन हेडरी येथे ग्रामीण मुलांसाठी उन्हाळी शिबिर पार
लोकशाही न्युज, एटापल्ली/ हेडरी (१९ मे) लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन (LIF) ने सामुदायिक विकास उपक्रमांतर्गत ८ मे ते १८ मे या…
Read More » -
आपला जिल्हा
अपघात : ट्रॅकच्या धडकेत कार मधील ४ ठार
लोकशाही न्युज,चामोर्शी (दि. १८ मे) चामोर्शी शहरातून जाणाऱ्या आष्टी-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (दि. १८ मे) एक भीषण अपघात झाला. इकोस्पोर्ट…
Read More » -
आपला जिल्हा
शेतकऱ्यांना लुबाडून उद्योग उभे करणार का!
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १७ मे) जिंदाल उद्योग समूह (जेएसडब्लू) देसाईगंज, वडसा तालुक्यात स्टील उद्योग उभारणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची २…
Read More » -
ताज्या घडामोडी
न्यायालयात काम करणारे कॉम्प्युटर ऑपरेटर वर्षभरापासून मानधनापासून वंचित
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १६ मे) गडचिरोली जिल्हा मुख्यालय व तालुक्यातील न्यायालयात काम करणाऱ्या १२ कम्प्युटर ऑपरेटर हे मागील वर्षभरापासून…
Read More » -
ताज्या घडामोडी
शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १२ मे) गडचिरोली शहरातील चारही मुख्य मार्गावर ( चंद्रपूर, चामोर्शी, आरमोरी, धानोरा) संध्याकाळच्या सुमारास मोकाट जनावरे…
Read More »









