Month: October 2026
-
ताज्या घडामोडी
वकिलाच्या नियुक्तीसाठी १५ लाखांचा खर्च; कुलगुरूंच्या निर्णयाला सिनेट सदस्यांचे आव्हान
लोकशाही न्युज,गडचिरोली, (दि.११ ऑक्टोबर २०२६) गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंनी एका वकिलाची नियुक्ती करण्यासाठी विद्यापीठाच्या तिजोरीतून १५ लाख रुपयांचा मोठा खर्च केल्याबद्दल…
Read More » -
ताज्या घडामोडी
गडचिरोली : नवरात्रीत मांसविक्री बंद ठेवण्यास मुस्लीम बांधवांचे सहकार्य;
लोकशाही न्युज,गडचिरोली,(दि. ११ ऑक्टोबर २०२६) नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मटण व चिकन विक्रीची दुकाने घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात…
Read More » -
आपला जिल्हा
विक्रेता कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी करा
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.१० ऑक्टोबर २०२६) स्वतंत्र वृतपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी तातडीने करावी या प्रमुख मागणीसह वृतपत्र विक्रेत्यांच्या प्रलंबित…
Read More » -
मूलचेरा
मुलचेरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा
लोकशाही न्युज,मुलचेरा (दि. ९ ऑक्टोबर २०२६) मुलचेरा तालुका हा मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून असलेला आदिवासी व ग्रामीण तालुका आहे. तालुक्यातील…
Read More » -
ताज्या घडामोडी
शंकर बडोले यांच्या कुटुंबीयांना कंत्राटदार संघटनेचा मदतीचा हात
लोकशाही न्युज,गडचिरोली, (दि. ८ ऑक्टोबर २०२६) घरबांधकाम कंत्राटदार संघटना, गडचिरोली यांच्या वतीने ‘एक हात मदतीचा’ या सामाजिक उपक्रमांतर्गत अपघाती निधन…
Read More » -
दुःखद ब्रेकिंग न्युज
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन,वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात घेतला अखेरचा श्वास
लोकशाही न्यूज मुंबई/गोवा (दि. ८ ऑक्टोबर २०२६) मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या दमदार अभिनयाने तब्बल चार दशकांहून अधिक काळ रसिकांच्या…
Read More » -
अपघात
‘महाराष्ट्र शासन’ पाटीच्या कारने दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक
लोकशाही न्यूज, गडचिरोली (दि. ७ ऑक्टोबर २०२६) गडचिरोली शहरातील चामोर्शी मार्गावरील बाबूराव शेडमाके चौकात बुधवारी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास…
Read More » -
आपला जिल्हा
माओवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; ६ अग्निशस्त्रांसह स्फोटक साहित्य हस्तगत
लोकशाही न्युज,गडचिरोली, (दि. ७ ऑक्टोबर २०२६) महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत कोपर्शी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा गडचिरोली पोलिसांनी जप्त केला.…
Read More » -
ताज्या घडामोडी
गडचिरोली : शॉर्टकट जीवावर बेतू शकतो; ‘यू-टर्न’चा वापर करा!
लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. ७ ऑक्टोबर २०२६) शहरातील वाढती वाहतूक आणि अपघातांना आळा घालण्यासाठी गडचिरोली शहर वाहतूक विभागाकडून ‘ऑपरेशन यू-टर्न’ ही…
Read More » -
ताज्या घडामोडी
बचतगटांच्या पैशांतील कथित गैरव्यवहाराविरोधात महिलांचा एल्गार
लोकशाही न्युज, कुरखेडा/ मालेवाडा (दि. ७ ऑक्टोबर २०२६) अंगारा परिसरातील बचतगटांच्या महिला व त्यांच्या बँक खात्यांमध्ये कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या…
Read More »









