गडचिरोली
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
वंचित बहुजन आघाडी नगर परिषद कार्यालयाला ठोकणार कुलूप
गडचिरोली (दि,३सप्टेंबर) वंचित बहुजन आघाडीच्या वतिने गडचिरोली शहर विकासाचा पंचनामा उपक्रम राबवून शहरातील अनेक समस्यांच्या अहवालाचे निवेदन वंचितच्या शिष्ठमंडळाद्वारे नगर…
Read More » -
९ हजाराची लाच घेतांना विक्रमपूर येथील सरपंच एसीबी च्या सापळ्यात
गडचिरोली (दि,२ सप्टेंबर) जिल्हयातील चामोर्शी तालुक्यातील विक्रमपूर येथील सरपंच घरकुल योजनेत नाव नोंदवून घरकुलाचा लाभ मिळवून देण्याकरिता ९ हजारांची लाच…
Read More » -
जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा वर्धापन दिन साजरा
गडचिरोली (दि,१ सप्टेंबर) जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली जिल्ह्याचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. अण्णा हजारे…
Read More » -
घोट वनपरिक्षेत्राधिकारी यांची पदभाराची व अभिलेख गहाळ प्रकरणी एफ आय आर नोंदवून निलंबित करण्यात यावे:-डाॖॅ.नामदेव वसंताबाई भिकाजी खोब्रागडे विभागीय अध्यक्ष बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ गडचिरोली यांची मागणी
गडचिरोली (दि,३१ ऑगष्ट) उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने आपणास आग्रह पूर्वक निवेदन देण्यात येत आहे की,२००५च्या माहिती अधिकार कायदया अंतर्गत प्राप्त माहितीनुसार…
Read More » -
गडचिरोली शहराच्या दुरावस्थेला प्रस्थापित राजकिय पक्षाचे उदासीन धोरण जबाबदार, वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांचे प्रतिपादन
गडचिरोली, (दि,२९ ऑगष्ट) गडचिरोली शहरवासियांच्या असणा-या मुलभूत गरजा स्वातंत्र्याच्या पंचात्तरव्या अमृत महोत्सवानंतरही अजूनही जसेच्या तशा आहेत, गडचिरोली शहराची जी दुरावस्था…
Read More » -
10 लाख इनामी 3 नक्षली पोलिसाच्या जाळ्यात
भामरागड (दि,२८ ऑगष्ट) दि. 28/08/2022 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत येणाया पोमके लाहेरी हद्दीतील मौजा कोयार जंगल परीसरात गोपनिय माहीतीच्या आधारे…
Read More » -
पोलीस दलातर्फे जिल्हा वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
गडचिरोली (दि,२६ ऑगष्ट) शुभेच्छुक : गडचिरोली पोलीस दल व पोलीस दादालोरा खिडकी
Read More » -
सर्व गडचिरोली जिल्हा वासियांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
गडचिरोली (दि,२६ ऑगष्ट) शुभेच्छुक : जिल्हा हिवताप कार्यालय गडचिरोली
Read More » -
ब्रेकिंग-सेल्फीच्या नादात पाय घसरुन तलावात बुळुन दोघा॓चा म्रुत्यु. वरोरा तालुक्यातील चारगाव तलावातील घटना.
प्रतीनिधी-प्रवीन वाघे,(दि,२४ ऑगष्ट) आज दिनाक 25.08.2022 रोजी दुपारच्या दरम्यान हार्दिक विनायक गूळघाने वय 19 रा. शेगाव आयुष चीळे वय 19…
Read More » -
लाकडी नंदी बैलानी सजली बाजारपेठ
गडचिरोली(दि,२५ ऑगष्ट) मागील दोन वर्षात कोरोना संसर्गाने तान्हा पोळा हा उत्सव जनतेला साजरा करता आला नाही. पण या वर्षी महाराष्ट्र…
Read More »

