ब्रेकिंग न्युजवरोरा
ब्रेकिंग-सेल्फीच्या नादात पाय घसरुन तलावात बुळुन दोघा॓चा म्रुत्यु. वरोरा तालुक्यातील चारगाव तलावातील घटना.
शेगाव पोलीस स्टेशन चे ठानेदार मेश्राम हे आपल्या टीमसह घटस्थळी दाखल.
प्रतीनिधी-प्रवीन वाघे,(दि,२४ ऑगष्ट)
आज दिनाक 25.08.2022 रोजी दुपारच्या दरम्यान
हार्दिक विनायक गूळघाने वय 19 रा. शेगाव
आयुष चीळे वय 19 रा. वरोरा श्वेतम चंद्रकुमार जयस्वाल वय 19 रा. शेगाव
मयूर विजय पारखी वय 20 रा.वरोरा
आश्रय संजू गोळगोंडे वय 19 रा.वरोरा
हे चारगाव बू येथील तलाव जवळ फिरायला आले होते.

हार्दिक गुळघाने हा तलाव जवळ फोटो काढायला गेला असता त्याचा पाय घासरून तो तलावात पडला. हार्दिक ला वाचवायला आयुष चिडे गेला असता तो पण तलावात बुढला. हार्दिक आणि आयुष यांची बॉडी तलावाच्या आत आहे. शेगाव पोलीस स्टेशन चे ठानेदार हे आपल्या टीमसह घटस्थळी पोहचले व स्थानिक लोकांच्या मदतीने शेगाव पोलीस बुढलेल्ल्या हार्दिक आणि आयुष यांचा शोध घेने चालु केले अखेर शोधमोहीम चालु असता॓ना दोन्ही म्रुतदेह काढन्यास शेगाव पोलीसा॓ना यश आले.

जाहिरात
