जाहिरात
निधन वार्ता

विलास निंबोरकर यांना मातृशोक

भावपूर्ण श्रद्धांजली

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १८ एप्रिल)

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संस्था गडचिरोलीचे प्रादेशिक सचिव तथा राणीदुर्गावती कन्या विद्यालयाचे सेवानिवृत्त गणित शिक्षक विलास निंबोरकर यांच्या आई श्रीमती शांताबाई नानाजी निंबोरकर (वय ८२ वर्ष ) यांचे आज दुपारी ३ वाजताचे दरम्यान वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर उद्या दि.१९ एप्रिल ला सकाळी १०वाजताचे सुमारास कठाणी नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button