चिखली
चिखली पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अंबाशी बीडमध्ये अवैध धंदे जोमात
लोकशाही न्यूज पोर्टल…
चिखली | लक्ष्मी गिन्हे
मो 9322176926
पोलीस प्रशासन कोमात अंबाशि फाट्यावर खुलेआम सुरू आहे वरली मटका चक्री दारू व सर्वसामान्यांना होत आहे याचा त्रास तरी संबंधित अधिकारी याकडे करताहेत जाणीवपूर्वक दुर्लक्ष अंबाजी फाटा बीड है ३० ते ४० गावांचा असलेला एक फाटा आहे अंबाजी फाट्यावर चिखली मेकर जाण्यासाठी लोक येने जाने करत आहे यामुळे अनेक महिला व विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे वारंवार चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना निवेदन देऊनही सूचना देऊनही अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी काही पाऊल उचलले नाही तरीही सर्व लोकांचे लागले आहे लक्ष संबंधित ठाणेदार करणार का कारवाई व हद्दपार करणार का अवैध धंदे हे पण पाहण्याचा गरजेचे ठरेल..
जाहिरात
