जाहिरात
Uncategorizedविदर्भ

विदर्भ तेली समाज महासंघाच्या तालुका उपाध्यक्षपदी मनोहर चलाख यांची नियुक्ती

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,६ एप्रिल)
विदर्भ तेली समाज महासंघाच्या गडचिरोली तालुका उपाध्यक्षपदी मनोहर चलाख यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती विदर्भ तेली समाज महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष रघुनाथ शेंडे यांच्या सुचनेनुसार केंद्रीय सरचिटणीस प्रा. डॉ. नामदेव हटवार यांनी केली आहे.
त्यांच्या नियुक्तीचे विदर्भ तेली समाज महासंघाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष सुरेश भांडेकर, सचिव देवानंद कामडी, केंद्रीय सदस्य सुधाकर दुधबावरे यांनी स्वागत केले आहे .

मनोहर चलाख, विदर्भ तेली समाज महासंघ गडचिरोली तालुका उपाध्यक्ष ¶¶¶¶¶¶ येणाऱ्या काळात

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button