Uncategorized
-
गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही,आमदार डॉ. देवराव होळी
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,६ सप्टेंबर) आमदार डॉ. देवराव होळी यांच्या प्रयत्नातून गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास सुरू…
Read More » -
संतांचे विचार आत्मसात केल्यास समाजपरिवर्तन शक्य, प्रा.विजय गवळी
लोकशाही न्युज, गडचिरोली(दि,११ डिसेंम्बर) भारत ही संतांची भूमी असून, प्रत्येक समाजामध्ये संत आहेत. त्या संतांचे विचार आत्मसात केल्यास समाजात परिवर्तन…
Read More » -
शासकीय जागेवर अनधिकृत डांबर प्लांट उभारणी?
लोकशाही न्युज,अहेरी(दि,२५ नोव्हेंबर) सिरोंचा-असरअल्ली रस्ता डांबरीकरणाचे काम करण्यासाठी नागपूर येथील कंट्रक्शन कंपनीने सिरोंचा येथील सरकारी जमिनीवर अनाधिकृतपणे डांबर प्लांटची उभारणी…
Read More » -
गडचिरोली वनविभागातर्फे समस्त जनतेला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
लोकशाही न्युज, गडचिरोली(दि,१२ नोव्हेंबर) -: शुभेच्छुक :- वनसंरक्षक (प्रादेशिक) गडचिरोली वनवृत्त, गडचिरोली उप वनसंरक्षक गडचिरोली वनविभाग,गडचिरोली
Read More » -
महा अंनिस तर्फे एक दिवसीय कार्यशाळा व कार्यकर्त्यांचा शिबिर उत्साहात संपन्न
लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,२६ जून) महाराष्ट्र अंंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा गडचिरोली चे वतीने एक दिवसीय कार्यशाळा तथा उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा…
Read More » -
महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला केले जेरबंद,गुन्हे शाखेची कारवाई
लोकशाही न्युज गडचिरोली (दि,९ मे) दि, २० मे रोजी पिडीत महिला आपले काम संपवून घराकडे जात असताना अचानक एकाएकी जबरदस्ती…
Read More » -
विदर्भ तेली समाज महासंघाची संवाद यात्रा ६ ते ११ जून २०२३ ला विदर्भातील जिल्ह्यांना भेट देणार
लोकशाही न्युज,गडचिरोली( दि,५ जून) भारतात दिवसेंदिवस बदलत चाललेल्या राजकीय सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा विपरीत परिणाम भारतातील प्रत्येक नागरीकावर होत असल्याचे…
Read More » -
विदर्भ तेली समाज महासंघाच्या तालुका उपाध्यक्षपदी मनोहर चलाख यांची नियुक्ती
लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,६ एप्रिल) विदर्भ तेली समाज महासंघाच्या गडचिरोली तालुका उपाध्यक्षपदी मनोहर चलाख यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती विदर्भ…
Read More » -
पोटेगाव पोलीस स्टेशनचे प्र.पोलीस ठाणेदार गोडसे यांनी केली आदिवासी महिलेला मारहाण, पीडित महिलेची पत्रकार परिषद
लोकशाही न्युज, गडचिरोली/पोटेगाव (दि,१२ फेब्रुवारी) सविस्तर वृत्त, गडचिरोली मुख्यालयापासून ३५ किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या पोटेगाव पोलीस स्टेशन मध्ये सदर महिला…
Read More » -
गडचिरोली प्रेस क्लब च्या अध्यक्षपदी नंदकिशोर काथवटे व सचिवपदी निलेश पटले यांची निवड
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,३० डिसेंम्बर) गडचिरोली प्रेस क्लब च्या अध्यक्षपदी दैनिक तरूण चे जिल्हा प्रतिनिधी श्री नंदकिशोर काथवटे तर सचिवपदी…
Read More »






