जाहिरात
निधन वार्ता

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे ९३ व्या वर्षी निधन

लोकशाही न्युज कडुन भावपूर्ण श्रद्धांजली

Spread the love

लोकशाही न्युज, (दि.१२ एप्रिल)

सुरसम्रागी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
उद्या दुपारी ४ वाजता शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. आपल्या काळात आशा भोसले यांनी सर्वच प्रकारच्या गीताचे गायन केले होते.

आशा भोसले यांच्या निधनाची माहिती कळताच अनेक राजकीय, सामाजिक, व्यापारी दिग्गजानी आदरांजली वाहिली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button