गडचिरोली
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
जिल्हा काँग्रेसच्या वतीने ५ ऑगस्टला जेलभरो आंदोलन,आंदोलनात सहभागी होण्याचे महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे आव्हान
गडचिरोली (दि,४ ऑगष्ट) शुक्रवार दि,५ ऑगष्ट ला वाढती महागाई ,बेरोजगारी , जीवनाश्यक वस्तू वरील अधिभार इत्यादी मागण्या च्या संदर्भात जेलभरो…
Read More » -
महात्मा गांधी विद्यालय मुरखळा येथे सर्प जनजागृती कार्यक्रम संपन्न.
गडचिरोली(दि,४ ऑगष्ट) शहरालगत असलेल्या मूरखडा येथील महात्मा गांधी विद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा गडचिरोलीचे वतीने सापाविषयी जनजागृती पर…
Read More » -
महादवाडीच्या सरपंचावर चिमुर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
नेरी ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा तालुका युवा महामंत्री पिंटू खाटीक या॓नी गाठल तात्काळ पोलीस स्टेशन. प्रतीनीधी -प्रवीन वाघे, मो,7038115037 (दि,४…
Read More » -
भव्य कावड यात्रेचे मार्कंडा प्रस्थान, असंख्य भाविक भक्तांचा सहभाग
गडचिरोली (दि,२ ऑगष्ट) हर हर शंभू ,बम बम भोले,ओम नमः शिवाय,च्या निनादात दुमदुमले गडचिरोली शहर सुंदरकांड मंडळ व मित्रपरिवार तर्फे…
Read More » -
महा अंनिस चे वतीने साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती संपन्न.
गडचिरोली (दि,२ ऑगष्ट) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शहर शाखा गडचिरोली चे वतीने धानोरा रोड वरील कार्मेल शाळेच्या मागे शिवमंदिर येथे…
Read More » -
लोकमान्य टिळक यांचा स्मृतिदिन व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
गडचिरोली (दि,२ ऑगष्ट) गडचिरोली शहरा नजिक असलेल्या काॅंम्लेक्स सेमाना रोडवरील नवेगाव येथील संजीवनी उच्च प्राथमिक शाळा तथा संजीवनी विद्यालय नवेगाव…
Read More » -
गडचिरोली वृत्तपत्र विक्रेता संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक उत्साहात पार
गडचिरोली (दि,१ ऑगष्ट) १ ऑगस्ट २०२२ ला गडचिरोली वृत्तपत्र विक्रेता संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक प्रेस क्लब गडचिरोली येथे उत्साहात पार पडली.…
Read More » -
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना त्वरित मदत द्या खा.अशोकजी नेते.
गडचिरोली ( दि,१ऑगस्ट ) गडचिरोली,चंद्रपूर, गोंदिया,हि जिल्हे प्रामुख्याने भात उत्पादक म्हणून ओळखले जाते.या जिल्ह्यामध्ये मागील दहा ते पंधरा दिवस सततच्या…
Read More » -
वाघाच्या हल्ल्यातील मृतकाच्या परिवाराला २५ लक्ष रुपयाची आर्थिक मदत करा,आमदार डॉक्टर देवरावजी होळी
गडचिरोली (दि,१ ऑगष्ट) निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची केली मागणी! धुंडेशिवणी येथील वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पावलेल्या…
Read More » -
आर्थिक दृष्ट्या अत्यंत मागासलेल्या मातंग समाजासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान १ वसतिगृह मंजूर करा , आमदार डॉक्टर देवरावजी होळी
गडचिरोली (दि,१ ऑगष्ट) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती सोहळ्यानिमित्त गोकुळनगर येथे कार्यक्रमाचे आयोजन कैकाडी, भंगी, मादगी, मेहतर ,मांग…
Read More »