महादवाडीच्या सरपंचावर चिमुर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
देशाचे पंतप्रधान या॓ना जोड्याने मारतो अश्याप्रकारचे आक्षपार्थ वाक्तत्व करने पडले महागात.
नेरी ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा तालुका युवा महामंत्री पिंटू खाटीक या॓नी गाठल तात्काळ पोलीस स्टेशन.
प्रतीनीधी -प्रवीन वाघे,
मो,7038115037 (दि,४ ऑगष्ट)
सवीस्तर व्रत असे आहे कि चिमुर तालुक्यातील नेरी शहरात शोशल मिडीयाच राजकारणाच वादळ या नावाच एक व्हाटसाफ ग्रुप आहे या ग्रुप वर आपल्या परीसरातील गावातील नागरीक अनेक व्यथा समस्या मा॓डल्या जातात.राजकारणाच्या वादळावर समस्सा आली की वादळ सुटते त्या अनुशंगाने तात्काळ स्थानीक प्रशासन अनेक समस्साची दखल सुद्धा घेतात. त्याच ग्रुप ला काल सायंकाळच्या सुमारास 4 वर्ष पुराना 1 व्हीडीओ देशाचे पंतप्रधान मोदीजी या॓चा व्हीडीओ पडला.आजसे 3/4 चार बाद 2022 मे गोवीद गुरु जैसें महापुरुष ने जीन सपनों में देखके बलीदान दीये थे, उस आजादी के 75 साल पुरे होनेवाले है और मैंने व्रत लिया है 2022/में 75 साल पुरे होने वाले है हिन्दूस्थान में एक भि परीवार एसा नही हौंगा जीसका खुद का पक्का घर ना हो पुरे परीवार को पक्का घर होगा अश्याप्रकारचा पंतप्रधान या॓चा तो व्हीडीओ होता. आश्वासन पुर्ण नाही झाले म्हनुन रागाच्या भरात चिमुर तालुक्यातील महादवाडी चे सरपंच भोजराज कामडी या॓नी त्या व्हीडीओ धरून याला जोड्यानी मारतो काही कोट बोलते अश्या पद्धधतीने कमेंट केली असता नेरी शहराचे भाजपा कार्यकर्ते आक्रमक होऊन ग्रुपवर धुम मचवुन भाजपा कार्यकर्ते व अनेक पक्षाचे कार्यकर्ता व गावातील नागरीक या॓नी शोशल मिडीयावर बॅनर बनवुन त्या सरपंचाचा निषेध व्यक्त केला त्यानतर त्याच ग्रुप वर सरपंच भोजराज कामडी या॓नी माफी सुद्धा मागितली एवढच का होईना मात्र ग्रामपंचायत सदस्य भाजपा कार्यकर्ते पिन्टु खाटीक यानी आपल्या टीमसह पोलीस स्टेशन चिमुर गाठल व तक्रार दीली त्यानुसार चिमुर पोलीसा॓नी सरपंच भोजराज कामडी या॓च्या विरूद्ध ,500,/501,/504, अंतर्गत चिमुर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.
