विशेष
मा.पद्मभूषण अण्णा हजारे यांना लोकशाही न्यूज तर्फे वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ..

गडचिरोली( दि,१५ जून)
लाख बोलक्या हुनी थोर ।
एकची माझा कर्तबगार ।
हे वचन पाळोणी सुंदर ।
गाव सुधारावे कार्याने ।।
मा.अण्णा हजारे यांच्या अथक परिश्रमातून व केलेल्या अनेक उपोषणे व आंदोलनातुन जनतेला माहितीचा अधिकार, ग्रामसभेला अधिकार ,रेशनिंग संबंधित कायदा, वन कायदा, लोकपाल, बदल्या चा कायदा,दप्तर दिरंगाईचा कायदा असे अनेक कायदे सरकारला करायला भाग पाडले अशा महान ऋषितुल्य जीवन जगणाऱ्या मा. अण्णा हजारे यांना ८५ व्या वाढदिवसा निमित्त लोकशाही न्यूज तर्फे कोटी कोटी शुभेच्छा ..
जाहिरात
