जाहिरात
कलाव्हाहाड

जि.प.उच्च प्राथमिक शाळा सोनापूर येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य

Spread the love

सुदर्शन गोवर्धन,
व्याहाड बुज सर्कल प्रतिनिधी
लोकशाही न्यूज, (दि,३० जानेवारी)

दिनांक 26/01/2023 सायंकाळी 9:00 वाजता प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन जिल्हा परिषद शाळा सोनापूरच्या वतिने वर्ग 1 ते 7 च्या विद्यार्थांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

त्यावेळी कार्यक्रमाचे उद्धघाटिका म्हणून सौ. जयश्री मडावी संरपंच ग्रामपंचायत सोनापूर,कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीधर सोनुले अध्यक्ष शा.व्य.स.सोनापुर ,प्रमुख अतिथी-मुकेश भुरसे उपसरपंच ग्रा पं सोनापुर,
विशेष अतिथी श्रीरंग एम. कुमरे शि.वि.अ बिट तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सौ. निकिता गेडाम उपाध्यक्ष शा. व्य.स.सोनापुर,कैलास बांबोळे अध्यक्ष म. गां. त.मु.गा.स.सोनापुर,रघुनाथ
मडावी अध्यक्ष नागोबा दे. ट्रस्ट, सोनापुर (सामदा)विश्वनाथ भांडेकर अध्यक्ष से. स.सो.सोनापूर, गजानन मट्टे अध्यक्ष वनहक्क समिती सोनापूर ,विठ्ठल चटारे अध्यक्ष माळी समाज सोनापुर, दामोधर मेश्राम अध्यक्ष ढिवर समाज सोनापुर, बंडुजी सोमनकर अध्यक्ष तेली समाज सोनापुर, श्दिनकरजी वाघाडे ऊपाध्यक्ष से. स.सो.सोनापूर,डोमाजी शेंडे अध्यक्ष ग्राम. कांग्रेस कमेटी.सोनापुर,प्रकाशजी नागापुरे ग्रां.प. सदस्य ,बंडुजी बारसागडे ग्रां.प. सदस्य ,नामदेव गुरनूले ग्रां.प. सदस्य ,प्रतिभाताई भोयर ग्रां.प. सदस्या, वनिता भुरसे ग्रां.प. सदस्या,दिपाली भांडेकर ग्रां.प. सदस्या,सौ.कुसुम ईटकलवार ग्रां.प. सदस्या,अतुल गोहणे माजी अध्यक्ष से. स.सो.सोनापूर,मा.नितेश स. भुरसे शा.व्य.स.सदस्य,
संतोष क्षिरसागर शा.व्य स.सदस्य ,विजय भोयर शा.व्य स.सदस्य, नितीन भांडेकर शा.व्य स.सदस्य ,पवण नागापुरे अध्यक्ष छ. राजे शि. म. मंडळ, सुदर्शन गोवर्धन बॅक मित्र ,कु.पल्लवी हजारे मॅडम C.H.O व्याहाड बुज,कु.स्नेहा गोवर्धन मॅडम आ. से सोनापुर.,कु. वैजयंतीमाला शंभरकर सोनापुर आ. से. ,सौ.शालु मेश्राम,सौ.पुष्पा कांबळे,गजानन देशमुख,विलास भोयर, बोधे सर मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद व गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button