जाहिरात
चंद्रपूरब्रेकिंग न्युज

कारच्या भीषण अपघातात २ ठार १ जखमी.

Spread the love

 लोकशाही न्यूज, मुल/ चंद्रपूर (दि,२९ जानेवारी)

चंद्रपूर मूल मार्गावरील वलनी फाट्याजवळ चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून कारची झाडाला जोरदार धडक झाली या अपघातात, कार चालक वैभव विलास जुआरे वय २८ वर्ष रा,गडचिरोली याचा अपघात स्थळी जागीच मृत्यू झाला. तर सोबतच्या दोघांपैकी एक महिला नाव गंगाबाई मलया गुरम वय ५५ वर्ष रा. गोकुलनगर (गडचिरोली)  ही जागीच ठार झाली तर तिचा पती मलया विस्तारी गुरम वय ६० वर्ष रा. गोकुलनगर (गडचिरोली) हा जखमी झाला आहे.

धडक इतकी जोरदार होती की कारचा चंदामेंदा झाला आहे.
जखमी रुग्णाला चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे व पुढील तपास चंद्रपूर पोलीस करीत आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button