जाहिरात
निधन वार्ता

निधन वार्ता, चामोर्शी पंचायत समीतीचे माजी सभापती रामभाऊ मानापुरे यांचे निधन

Spread the love

लोकशाही न्युज, चामोर्शी (दि,३१ जानेवारी)

तळोधी (कुनघाडा) येथील रामभाऊ पैकाजी मानापुरे यांचे मंगळवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते चामोर्शी पंचायत समीतीचे माजी सभापती तथा तळोधी ग्रामपंचायतचे माजी सरपंच होते. त्यांचे पश्चात दोन मुले व दोन मुली,जैन कलार समाजाचे सक्रिय कार्यकर्ते प्रदीप रणदिवे हे जावई, नातवंड यांसह बराच मोठा आप्त परिवार आहे.त्यांचे पार्थिवावर आज मंगळवारी दुपारी २ वाजता  तळोधी येथे अंतिम संस्कार केले जाणार आहे. त्यांच्या निधनाने चामोर्शी तालुक्यातील एक राजकीय मार्गदर्शक हरपला अशी संवेदना व्यक्त केली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button