गडचिरोलीब्रेकिंग न्युज
गडचिरोली पोलीस हवालदार,३५०० रुपयाची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात

गडचिरोली (दि,३ डिसेंम्बर )
आरोपीचे नाव श्री शकील बाबु सय्यद,ब.नं. १७७५, वय ५० वर्षे, पोलीस हवालदार कार्यरत पोलीस स्टेशन गडचिरोली ता. जि. गडचिरोली ,पोलीस स्टेशन गडचिरोली येथील तपास कक्षामध्ये दिनांक ०३/१२/२०२२ ला ३५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकळले .सदरची कारवाई
पोलीस उपअधिक्षक सुरेंद्र गरड यांचे पर्यवेक्षणात पोनि श्रीधर भोसले, सफी प्रमोद ढोरे, नापोशि राजु पदमगिरीवार, श्रीनिवास संगोजी, पोशि किशोर ठाकुर, संदिप उहाण, संदिप थोरमोडे, मपोशि विद्या म्हशाखेत्री व चापोहवा तुळशिराम नवघरे यांनी कारवाई पार पाडली.
आरोपी वर कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ नुसार गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
जाहिरात
