जाहिरात
Uncategorizedगडचिरोलीराजकीय

गडचिरोली जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरा,आ. डॉक्टर देवराव होळी यांची आरोग्य मंत्री ना. तानाजी सावंत यांच्याकडे निवेदनातून मागणी

Spread the love

गडचिरोली (दि,२० ऑक्टोंबर)

मागील अनेक महिन्यांपासून पद रिक्त असल्याने जिल्ह्यातील आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होत असल्याची आ,देवराव होळी यांनी दिली माहिती

लवकरच रिक्त पदे भरण्याबाबत केले मंत्री महोदयांनी आश्वस्त

जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजचा प्रश्न, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थांबलेले मानधन, आरोग्य विभागातील रिक्त पदे याबाबतही आमदार देवरावजी होळी यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यासोबत या संदर्भात केली चर्चा, गडचिरोली जिल्ह्यातील वर्ग १ ची वैद्यकीय अधिकाऱ्यांची असंख्य पदे रिक्त असून सदर पदे तातडीने भरण्यात यावी अशी मागणी आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी निवेदनाच्या माध्यमातून राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार तानाजी सावंत यांचेकडे केली.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button