जाहिरात
गडचिरोलीसावली

जिबगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन ईमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न.

दोन वर्षांनंतर मिळाला मुहूर्त.

Spread the love

उमेश गोलेपल्लीवार
लोकशाही न्यूज प्रतिनिधी

जिबगाव – सावली तालुक्यातील जिबगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधुन दोन वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती .पण दोन वर्षांनंतर आज दिनांक २९/५/२०२२२ ला लोकार्पण सोहळ्याचा मुहूर्त निघाला . राकेश गोलेपल्लीवार ग्रामपंचायत सदस्य यांनी वारंवार मा.जिल्याचे पालकमंत्री व डॉ.गहोलत साहेब जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपूर यांच्या कडे सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत उद्घाटनाची तारीख निश्चित करुन आज दिनांक २९/५/२०२२ ला लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. .यावेळी उद्घाटन म्हणून मा.विजय भाऊ वडेट्टीवार मदत व पुनर्वसन मंत्री व पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला.त्यावेळी उपस्थित दिनेश पाटील चिटनुरवार माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपुर विजय भाऊ कोरेवार माजी सभापती प.स.सावली. परीक्षित पाटील तहसीलदार साहेब सावली.डॉ. गहलोत जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपूर.पुरुषोत्तम चुदरी सरपंच जिबगाव.राकेश गोलेपल्लीवार ग्रामपंचायत सदस्य जिबगाव.डॉ.थेरे सर तालुका आरोग्य अधिकारी सावली.श्रीमती सुनिताताई मरस्कोले संवर्ग विकास अधिकारी प.स.सावली नितीन गोहणे कांग्रेस तालुका अध्यक्ष सावली.डॉ गोबाडे सर वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव.डॉ.वाघधरे साहेब वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सावली.डॉ.देवगडे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव.प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव येथील सर्व कर्मचारी.आशा वर्कर .व गावातील नागरिक उपस्थित होते. यावेळी सुत्रसंचालन ठिकरे सर यांनी केले.व आभार प्रदर्शन डॉ.थेरे सर तालुका आरोग्य अधिकारी सावली यांनी मानले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button