जाहिरात
गडचिरोली

८ फुट अजगर सापाला सर्पमित्रांनी दिले जिवनदान

Spread the love

 गडचिरोली (दि,३० जून)
गडचिरोली येथील मेडीकल कॉलनी येथे अजगर साप असल्याची माहिती सर्पमित्राता रात्री ९:३० वाजता देण्यात आली. लगेच सर्वमित्र घटना स्थळी जाऊन बघता ८ फुट अजगर साप दिसून आला. व पाणी येत असल्याने या सापाला पकडणे कठिण होते. मोठ्या शिताफीने अजगर सापाला पकडण्यात मेडीकल कॉलनी मागे जंगल असल्याने तिथून आल्याचा अंदाज आहे, दुसऱ्या दिवशी उपवनरक्षक मिलिश शर्मा यांच्या मार्गदर्शनात सुरक्षित सोडण्यात आले. यावेळी क्षेत्र सहाय्यक गडचिरोली श्रीकात नवघरे ,सर्पमित्र अजय कुकडकर ,चेतन रोडे, सौरभ सातपूते, आशुतोष गोरल, मनोज पिपरे, प्रमोद उराडे यदि उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button