जाहिरात
व्हाहाड

सोनापुर येथे म. गांधी जयंतनिमित्त निमित्त राबविले स्वच्छता अभियान

Spread the love

लोकशाही न्यूज पोर्टल
सुदर्शन गोवर्धन व्याहाड बूज सर्कल प्रतिनिधी
मो. न.8329658796
(दि.02/10/2022,)

तालुक्यातील सोनापूर येथील सर्व युवकवर्गाच्या वतीने 2 ऑक्टोंबर 2022रोजी रविवारला म. गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून संपुर्ण सोनापुर गाव करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने नवनाथ गुरणुले, तिरुपती गुरणुले, रोशन गुरणुले, सूरज सोनुले, सुभाष गुरणुले, शालिक गुरणुले, दिलीप बा.गुरणुले, तेजस चटारे,
रोहित गुरणुले, तुषार गुरणुले, अंकित गुरणुले, मिलिंद गुरणुले, शांताराम गुरणुले, सूरज गुरणुले, आयुष बहिरवार, आशिक येलमलावार , नरेंद्र गोवर्धन, रोहित लोनबले, आदींनी हातात झाडू घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ करण्यात परिश्रम घेतले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button