जाहिरात
चिखली

चिखली मेहकर रोड वर काळी पिवळी आणि कंटेनरची अपघातात दोन जणांचा मृत्यू.

Spread the love

चिखली | मेघा जाधव
चिखली मेहकर रोड वर आज मंगळवार ला दुपारी दोन वाजता च्या सुमारास काळीपिवळी आणि ट्रक मध्ये भीषण अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला. ट्रक क्रमांक Ts 01 UCO 755 या ट्रकने समोरून येणाऱ्या काळीपिवळी जोरदार धडक दिली. यामध्ये उसरण येथील पंचफुला आनंदा दुतोंडे, वय वर्षे 64, यशोदा नारायण गवई 35, या महिला ठार झाले आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले. यामध्ये नारायण सूर्यभान गवई, वय वर्षे 50, उसरण, गुंज येथील शारदा गजानन तुपकर 36, पीनी देवेंद्र ठाकूर वय वर्ष 30,राहणार साखरखेडा, ललिता सचीन सिंग ठाकूर, वय वर्षे 30 साखरखेर्डा, हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button