जाहिरात
चिखलीब्रेकिंग न्युज

समृद्धी महामार्गावर जालना जवळ झालेल्या अपघातात मेहकर येथील एक जण ठार दोन जण गंभीर जखमी

Spread the love

लोकशाही न्युज पोर्टल..
चिखली | मेघा जाधव
मो.9529186383..

समृद्धी महामार्ग वर जालना जवळ अपघात होऊन एक जण ठार तर दोन दर गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 12 जून रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. प्राप्त प्राथमिक माहितीनुसार या अपघातामध्ये जानेफळ येथील सुवर्ण शीला ज्वेलर्सचे मालक सुनील निंबेकर, चंदू भाऊ सावळे, हे गंभीर जखमी झाले आहे. तर मेहकर येथील हॉटेल व्यवसायिक बळीराम खोकले (52)यांचा मृत्यू झाला. अपघातातील व्यक्ती हुंदाई कार एम एच 28 बी.के 3100 ने जालना वरून मेहकर कडे येत असताना कारचे टायर फुटल्यामुळे हा अपघात घडला अशी प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जखमींना जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button