जाहिरात
भद्रावती

भारतीय जनता पक्षाच्या वतीने अभ्यास वर्ग संपन्न

Spread the love

लोकशाही न्युज पोर्टल
नरेश बोरसरे भदावती तालुका प्रतिनिधी 8390491918
भदावती दि, 12 जुन
भारतीय जनता पक्ष भदावती तालुक्याच्या वतीने लोकमान्य विद्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठक घेऊन सर्व कार्यकर्ते यांना येणाऱ्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली यात होणाऱ्या जि प तथा पं समिती आणि नगर परिषद निवडणूक बाबतीत बैठकीत चर्चा करण्यात आली आणि शहरातील युवा मोर्चा तथा भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्ते यांना बुथ रचने बाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले तसेच, सुरक्षित, सामर्थ्यवान,समूध्द आत्मनिर्भर भारत धडविण्या साठी मोदी सरकारची 8वर्ष झाल्याबद्दल याअष्ष्टपुती निमित्ताने विविध प्रकारचे नियोजन आणि संधटनात् बैठकीचे आयोजन करणे आणि केंद्राच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आपण योग्य ती कार्यवाही करावी असे विचार भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांनी केले त्याच् प्रमाणे शहरातील सर्व कार्यकर्ते यांना प्रभागा प्रमाणे शाखा स्थापन करण्याचे आवाहन केले आणि येण्याऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठेऊन ती कशी जिंकता येथील असे योग्य मार्गदर्शन केले तसेच केंद्राच्या योजनांची माहिती जनतेला करून देण्यासाठी प्रयत्न करत राहील पाहिजे असा विचार मा, देवराव भोंगळे यांनी सांगितले या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून भा,ज पा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे,संधटनमंत्रि खुशाल बोंडे, भा ज यु मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, नानाभाऊ बाहुले, महीलाआधाडी प्रमुख अल्का आत्राम , संजय गजपुरे,राजु घरोटे, प्रविण ठेंगणे तथा निरंजणे ताई या सभेला उपस्थित होते .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button