जाहिरात
सावली

कुनबी समाज संघटना कार्यकारणी गठीत..

Spread the love

उमेश गोलेपल्लीवार
लोकशाही न्यूज प्रतिनिधी

दिनांक ११ जून २०२२ रोज शनिवारला कुणबी समाज संघटना तालुका सावलीच्या कार्यकारणी मंडळाची मिटींग आयोजित करण्यात आलेली होती त्या प्रसंगी आमच्या कुणबी समाज संघटनेचे कोषाअध्यक्ष श्री. दीपकभाऊ जवादे यांची विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व्याहाड खुर्द चे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल कुणबी समाज संघटना तालुका सावलीच्या वतीने त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्या प्रसंगी उपस्थित कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष श्री. अर्जुनजी भोयर, उपाध्यक्ष श्री. अनिलजी मशाखेत्रि,,,, सचिव सौ. उषाताई भोयर,,, सदस्य श्री. ” कवींद्रजी रोहनकार, श्री. भाऊजी कीनेकर, किशोर घोटेकर, दौलत भोपये, किशोर वाकुडकर, टीकाराम रोहनकार, गिरीधर काटवले राजेंद्र भोयर व समस्त कुणबी समाज बांधव त्याप्रसंगी उपस्थित होते

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button