लोकशाही न्युज पोर्टल..
चिखली | मेघा जाधव
मो.9529186383..
चिखली तालुक्यातील गट ग्रामपंचायत धोडप पळसखेड सपकाळ येथील दिनांक ०६/०६/२०२२ रोजी ग्रामपंचायत निवडणूक आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यासाठी अध्यासी अधिकारी म्हणून श्री.के.टी.पाटील मंडळ अधिकारी चिखली ,तलाठी साहेब, ग्रामसेवक विलास अंभोरे, उपसरपंच प्रवीण कोल्हे ,पोलीस पाटील नारायण कोल्हे ,माजी सरपंच केशव पालवे, माजी सरपंच रमेश कोल्हे ,ग्रामपंचायत सदस्य प्रदीप कोल्हे ,ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ कोल्हे ,तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग बावणे ,कोतवाल परमेश्वर कोल्हे, बबनराव कोल्हे, ग्यानदेव खरात, अशोक शेळके, मधुकर शेळके ,सुभाष कोल्हे, मधुकर कोल्हे ,ग्रामपंचायत शिपाई पांडुरंग गाडेकर तसेच इतर गावकर यांच्या उपस्थितीमध्ये वाढणे हाय आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली वाट मिळावे आरक्षणाची सोडत खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आली.
प्रभाग क्र. १ अनुसूचित जाती प्रवर्ग महिला १, सर्वसाधारण महिला १, सर्वसाधारण १
प्रभाग क्र. २ अनुसूचित जाती प्रवर्ग महिला १, सर्वसाधारण १, सर्वसाधारण १
प्रभाग क्र.३ सर्वसाधारण महिला १, सर्वसाधारण महिला१, सर्वसाधारण १ ,
एकूण प्रभाग ३ यामध्ये सदस्य ९ , अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी २ , सर्वसाधारण महिलांसाठी ३, सर्वसाधारण ४ असे वरील प्रमाणे ग्रामपंचायत निवडणूक प्रभाग निहाय आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली.
