गडचिरोलीताज्या घडामोडी
सानिका संभैया करपेत हिचा BYJUS च्या वतीने सत्कार
अहेरी दि,६ जून,,
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी यांचं माहेरघर
कमलापूर येथील सरपंच संबय्या करपेत यांची ७ व्या वर्गात शिकणारी कन्या लॉकडाउन च्या काळात स्वतः BYJUS वर अभ्यास करून इतर अदिवासी विद्यार्थ्यांना शिकवण दिली.या निमित्ताने कंपनी च्या वतीने ( शशांक दत्तराज नरड
सिनियर अकॅडेमिकस कॉन्सलर जिल्हा गडचिरोली यांच्या हस्ते ) हत्ती कॅम्प येथे सत्कार करण्यात आला .सानिका चे MBBS करण्याचे स्वप्न आहे .
जाहिरात
