दुःखद ब्रेकिंग न्युज
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

लोकशाही न्युज, (दि. २९ जानेवारी)
आज सकाळी ९ वाजता बारामती विमान तळावर लँडिंग होतं असताना विमान दुर्घटना झाली. या विमान दुर्घटनेत अजित पवार यांचे सह सहा जणांचे दुःखद निधन झाल्याची घटना घडलेली आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
जाहिरात
