जाहिरात
विधानसभा गडचिरोली

जयश्रीताईंनी भरला उमेदवारी अर्ज

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,२८ ऑक्टोंबर) शेतकरी कामगार पक्ष, आझाद समाज पक्ष आणि प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई वेळदा – जराते यांनी आज हजारो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करीत सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला.

शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयापासून लाल – निळे झेंडे घेऊन रॅली काढण्यात आली.यावेळी गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्ष, आझाद समाज पक्ष आणि प्रागतिक आघाडीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button