विधानसभा गडचिरोली
२८ ऑक्टोंबर ला बाळकृष्ण सावसाकडे भरणार उमेदवारी अर्ज

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२६ ऑक्टोंबर)
विधानसभा निवडणूक २०२४ अंतर्गत ६८-गडचिरोली (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात बाळकृष्ण सावसाकडे हे २८ ऑक्टोंबर ला आपला नामांकन अर्ज भरणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील निमगाव येथे २७ वर्षांपासून प्रामाणिकपणे खाजगी शैक्षणिक क्षेत्रात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
गडचिरोलीतील अनेक आंदोलनात सहभागी असणारे बाळकृष्ण सावसाकडे सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभे राहून आपले भविष्य आजमावणार आहेत.
जाहिरात
