जाहिरात
राजकीय

विधानसभा गडचिरोली व आरमोरी वगळून काँग्रेसने दुसरी यादी केली जाहीर

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली/आरमोरी (दि,२६ ऑक्टोबर)

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या गडचिरोली व आरमोरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने दुसऱ्या यादीत कुणालाही स्थान दिले नसल्याने आता प्रतीक्षा तिसऱ्या यादीमध्ये येणाऱ्या नावाची आहे.

गडचिरोली विधानसभा व आरमोरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा अध्यापही उमेदवार जाहीर न झाल्याने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे.

काँग्रेस पक्षाने जाहीर केलेली दुसरी यादी खालीलप्रमाणे

 

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button