जाहिरात
राजकीय

भाजपा स्टार प्रचारक म्हणुन माजी खासदार अशोक नेते यांची निवड

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२६ ऑक्टोबर)

महाराष्ट्रात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचा ‘कॅम्पेनर’ म्हणून माजी खासदार अशोक नेते याची निवड पक्षाने केली असून ही जबाबदारी दिल्याबद्दल पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा,देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे माजी खासदार अशोक नेते यांनी धन्यवाद मानले आहे.

(महाराष्ट्र विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची भाजपाची यादी)

अशोक नेते माजी खासदार, (गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र)
¶¶¶
महाराष्ट्राच्या हिताचे महायुती सरकार पुन्हा आणण्यासाठी पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने निभावण्याचा माझा प्रयत्न असून महायुती सरकारची कामगिरी मतदारांपर्यंत पोहोचवणे आणि विरोधकांचे खोटे नॅरेटिव्ह उघडे पाडणे, यावर माझा निश्चितच भर असणार आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button