जाहिरात
आपला जिल्हा

मंगळवार ला गडचिरोली जिल्हयातील शाळांना सुट्टी

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२२ जुलै)

जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे व गोसीखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात येत असल्याने वैनंगगा, गोदावरी, प्राणहिता बांडीया, इंद्रावती आदी नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली असून नदी, नाल्यांना पुर आला आहे. पुरपरिस्थीतीवर प्रतिबंधात्मक उपायोजने अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सुरक्षीतेतेच्या दृष्टीकोणातून जिल्हाधिकारी संजय दैने यांनी जिल्हयातील सर्व माध्यमांच्या शाळांना उद्या २३ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button