आपला जिल्हा
श्री साई नर्सिंग कॉलेजचा जिल्ह्यात बोलबाला

लोकशाही न्यूज,गडचिरोली (दि १२ ऑगस्ट)
संपादक: संदीप कांबळे
गडचिरोली चामोर्शी महा मार्गावर,वाकडी जवळ निसर्गाच्या सानिध्यात प्रशस्त १० एकर जागेमध्ये साकारलेले श्री साई नर्सिंग मेडिकल कॉलेज प्रसिद्धीच्या शिखरावर असून आज जिल्ह्यातील प्रत्येक मुला मुलींचे मुखात श्री साई नर्सिंग मेडिकल कॉलेजचा बोलबाला सुरू आहे.
प्रवेशाचा मार्ग सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कॉलेजमध्ये प्रवेशासाठी मार्ग खुला आहे.
जाहिरात
