जाहिरात
चिखली

जीवनावश्यक वस्तूचे भाववाढ तात्काळ कमी करा: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चिखली तालुकाध्यक्ष कृष्णा मिसाळ यांची मागणी

Spread the love

चिखली (दि,१ सप्टेंबर)

तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज चिखली तहसील समोर शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला.व नंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले.गॅस ,पेट्रोल डिझेल,व अनेक जीवनावश्यक वस्तूच्या रोजच्या वाढत्या महागाई विरोधात सर्वसामान्य माणसाला जगणे अवघड झाले असून शासनाने तात्काळ जीवनावश्यक वस्तूचे भाववाढ कमी करावे अन्यथा येत्या काही दिवसात रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कृष्णा मिसाळ यांनी दिले.

निवेदन देता वेळी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी शंतनू बोन्द्रे,मनोज दांडगे प्रमोद पाटील रवी तोडकर गजानन वायाळ शेखर बोन्द्रे सतीश बाहेकर संजय खेडेकर प्रशांत एकडे शेख युसूफ भाई भाई प्रशांत डोंगरदीवे निळकंठ महाले शैलेश अंभोरे सोहम सावळे शेख अनिस निलेश जाटोळ प्रमोद चिंचोले किशोर हेलगे देवानंद पाटील विकी सौदागर भिकणराव भुतेकर अमोल भुतेकर विठ्ठल भुतेकर शिवदास भांदर्गे अक्षय सुरुषे परमेश्वर मिसाळ दिलीप शितोळे बाळू काळे अंकुश थुट्टे तुकाराम सापते नारायण चित्राळे आनंथा गाडेकर नंदू अंभोरे सीताराम जाधव गोपीनाथ सुरुषे भागवत सुरुषे स्वप्नील गवते वसीम खान नारायण भाऊ किरण काकडे कृष्णा भुतेकर
प्रसाद पाटील आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button