जाहिरात
दैनंदिन बातम्या

खासदार अशोक नेते यांच्या वाढदिवसानिमित्त, श्री जे के पाल सायन्स कॉलेज व्याहाड खुर्द येथे वृक्षारोपण 

Spread the love

लोकशाही न्यूज, व्हाहाड (दि २ जुलै)

गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक नेते यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम व्याहाड खुर्द येथे करण्यात आला.वृक्ष लावणेव संगोपन करणे हि काळाची गरज आहे प्रत्येक व्यक्तीने वृक्ष लावले पाहिजे. झाडे लावा झाडे जगवा…आक्सीजन मिळवा या मनीनुसार वाढदिवसाच्या औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आला. यावेळी भाजपा ता अध्यक्ष तथा भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, प्राचार्य ज्योती चुधरी, भाजपा युवा कार्यकर्ते गिरीश चिमुरकर, खासदार महोदय अशोक नेते यांचे लोकसभा सोशल मीडिया प्रमुख तथा ग्रा प व्याहाड बुज चे सदस्य दिवाकर गेडाम,बुथ प्रमुख रवि बांबोळे ,तुळशिदास भुरसे उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button