जाहिरात
नियुक्ती/ निवड

गडचिरोली प्रेस क्लब च्या अध्यक्षपदी नंदकिशोर काथवटे व सचिवपदी निलेश पटले यांची फेरनिवड

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.१८ डिसेंम्बर) 

गडचिरोली प्रेस क्लब च्या अध्यक्षपदी नंदकिशोर काथवटे तर सचिवपदी निलेश पटले यांची फेरनिवड करण्यात आली. गडचिरोली प्रेस क्लब ची वार्षिक आमसभा काल रविवार दि. १७ डिसेंबर रोजी प्रेस क्लब पत्रकार भवनात पार पडली. यात सन २०२३ मध्ये केलेल्या कामाचा व जमाखर्चाचा आढावा घेण्यात आला. २०२४ साठी नविन कार्यकारीणी ची निवड करण्यात आली ती खालीलप्रमाणे- अध्यक्ष- नंदकिशोर काथवटे, सचिव- निलेश पटले, उपाध्यक्ष – अनिल धामोडे , सहसचिव – रूपराज वाकोडे , कोषाध्यक्ष – अविनाश भांडेकर , सदस्य- सुरेश पद्मशाली , रोहीदास राऊत , सुरेश नगराळे , शेमदेव चाफले , विलास दशमुखे , मिलींद उमरे, मनोज ताजणे अशी कार्यकारिणी असेल.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button