निधन वार्ता
निधन वार्ता, श्रीराम बांडूजी कांबळे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

लोकशाही न्युज,गडचिराेली (दि, २६ एप्रिल)
श्रीराम बांडुजी कांबळे ( वय ६६ वर्ष रा,शाहू नगर, वाॅर्ड क्र. २१ गडचिरोली) यांचे मंगळवार २५ एप्रिल राेजी रात्री ८ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली दीर्घ आजाराने निधन झाले. रवींद्र न्युज पेपर एजन्सी, रवींद्र कांबळे यांचे ते वडील हाेत.
त्यांच्या मृत्यूनंतर पत्नी, मुलगा, सून व नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या मृत्यूनंतर परिवारावर शोककळा पसरली आहे त्यांच्या पार्थिवावर बुधवार सकाळी १० वाजता कठाणी नदीघाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
जाहिरात
