जाहिरात
निधन वार्ता

निधन वार्ता, आमदार डॉ देवराव होळी यांना मातृशोक,मुराबाई मादगुजी होळी यांच वृद्धापकाळाने निधन

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,११ एप्रिल)

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवराव होळी यांना मातृशोक, त्यांच्या आई मुराबाई मादगुजी होळी यांचे वृद्धापकाळाने आज सायंकाळी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८६ वर्षे होते.

त्यांच्या पार्थिव शरीरावर उद्या दि,१२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता रायपूर (कारवाफा) या स्वगावी अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे होळी परिवारावर शोककळा पसरली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button