जाहिरात
आपला जिल्हा

दिल्ली येथील फँक्ट फाँन्डींग समिती ची गडचिरोली जिल्ह्यधिकारी यांचेशी वनहक्क समस्या बाबत सविस्तर चर्चा

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली(दि,२४ मार्च)

२३ मार्च वनहक्काचे वैयक्तिक व सामुहिक दावे,हे मिळविण्यासाठी ग्रामस्थांना येणा-या अडचणी,प्रशासन व ग्रामसभेची,वनहक्क समिती ची भुमिका, वनहक्क दावे का नामंजुर केले,मागणी केल्या प्रमाणे वनहक्क पट्टे मिळाले का? सन २०११-१२ ला दिलेले वनहक्क पट्टे तलाठी यानी परत घेतले ते परत शेतक-याना का दिले नाही,तिनपिड्यांचा रेकार्ड नसेल तर गांवातील बुजुर्ग व्यक्तीचे बयाण ग्राह्य धरले का? गुगल रिपोर्ट च्या सहायाने अतिक्रमण पुरावे ग्राह्य धरणे (मा.गुजरात न्यायालयाच्या निर्णाया प्रमाणे जे गुजरात सरकारने लागु केले) याचा अभ्यास करून रिपोर्ट देणारी “काँल फाँर जस्टीस ट्रस्ट” च्या “फँक्ट फाँंयडींग समिती” चे मा.प्रतापसींग जी पवार,समीती राष्ट्रीय सदस्य तथा सेवानिवृत्त पी.सी.सी.एफ,वन विभाग. यांच्या प्रमुख उपस्थितीत मा.जिल्हाधिकारी,गडचिरोली यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी सभाग्रुहात सविस्तर चर्चा केली.

मा.जिल्हाधिकारी संजयकुमार मीणा गडचिरोली. यांच्या सह यावेळी मा.दत्त गडचिरोली, आदिवासी प्रकल्प अधिकारी,गडचिरोली या समितीचे राष्ट्रीय सदस्य मा.प्रतापसींग जी पवार सेवानिवृत्त पी.सी.सी.एफ,छत्तीसगड.मा.के.संजय जी, मा.चैतरामजी पवार, समीती सदस्य,धुळे.मा.के.संजय जी.मा.युवराजजी लांडे, श्री प्रकाश गेडाम, गडचिरोली.मा.रमेशजी आत्राम,मा.विश्वेश्वरावजी कोडापे.मा.भगीरथ जी बेचींकवर,उपस्थित होते

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button