जाहिरात
व्हाहाड

सोनापुर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

Spread the love

लोकशाही न्यूज (दि,२० फेब्रुवारी)
सुदर्शन गोवर्धन
व्याहाड सर्कल प्रतिनिधी

सावली तालुक्यांतील सोनापुर येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सोनापुर येथील सम्राट अशोक विहारामध्ये राजे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आरोग्य सेवक श्री.भोंडे साहेब यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित कु. स्नेहा गोवर्धन आरोग्य सेविका सोनापुर, कू. शंभरकर आरोग्य सेविका सोनापुर,, गजानन भांडेकर, टीकाराम सातारे, प्रवीण गिरडकर, मोरेश्वर बोलीवर, यादव बोरकर,रुपचंद बोरकर, देविदास बांबोळे, श्रीनिवास बांबोळे, पांडुरंग बांबोळे, किशोर बांबोळे , उमेश मेश्राम, आकाश रामटेके, पंकज बांबोळे, तलाश गोवर्धन, अदिभ गोवर्धन , दिपक बाबोळे , अनिकेत बाबोळे, शास्वत बाबोळे, तसेच याप्रसंगी राजे छञपती शिवरायांचा छावा फाऊंडेशन चे सर्व सभासद व सर्व बौध्द बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button