जाहिरात
निधन वार्ता

निधन वार्ता, शंकरराव वारलूजी मुळे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिराेली (दि,१२ डिसेंम्बर)

शंकरराव वारलूजी मुळे ( वय ८५ वर्ष रा,नंदनवन काॅलनी, वाॅर्ड क्र. २१ गडचिरोली) यांचे साेमवार १२ डिसेंबर राेजी दुपारी ४ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. टाईल्स व्यावसायिक धनराज मुळे यांचे ते वडील हाेते.
त्यांच्या मृत्यूनंतर पत्नी, मुलगा, सून व नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या मृत्यूनंतर परिवारावर शोककळा पसरली आहे त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी ११ वाजता कठाणी नदीघाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button