जाहिरात
कलाचंद्रपूर

ग्रामीण भागातील तरुण कलेच्या मार्गावर, निफंद्रा – गेवरा या परीसरात मराठी गाण्याचे शूट

Spread the love

लोकशाही न्यूज
सुदर्शन गोवर्धन
व्याहाड सर्कल प्रतिनिधी (दि,३० नोव्हेंबर)

 

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात मौजा निफन्द्र,गेवरा या ग्रामीण भागात स्वप्नस्पूर्ती प्रोडक्शन प्रस्तुत,प्रेमात मी तुझ्या या गाण्याचे शूट नुकतेच करण्यात आले,
या गाण्यामध्ये प्रमुख भूमिकेत आकाश दिकोंडवार, रोहिणी बांबोळे,गणेश कुमरे, राकेशभाऊ कन्नाके( शिक्षक ),डॉ.पवन भाऊ कवठे, आकाश नैताम,अतुल कोठारे, करण कांबळे, ओम मारभते, सूचित सिडाम, सागर गेडाम,कालिदास जराते, सीतकुराबाई मेश्राम,
दिग्दर्शक :- वैभव बांबोळे
निर्माता, गायक /लेखक :-अतुल कोठारे,
गायिका :- ए. आर्या
पात्र दिग्दर्शक:- डॉ.पवन भाऊ कवठे
संगीत दिग्दर्शक :- निलेश वासनिक, ( बी युथ रेकॉर्ड स्टुडिओ )
सिनेमॅटोग्राफर :- वीरेंद्र आत्राम
कॅमेरा :- गणेश गेडाम, विक्रांत भरडकर,
कोरिओग्राफर & मेकअप आर्टिस्ट :- आकाश नैताम
मार्गदर्शक :- विजयभाऊ नरचूलवार, भाऊराव भाऊ कोठारे
संकल्पना :-गणेश गेडाम, विक्रांत भरडकर, या गाण्याचे शूटसाठी निफंद्रा येथील शिक्षक किसन गेडाम,पी. एम. चौधरी साहेब से.नि. वनपरीक्षेत्र अधिकारी यांनी खुप सहकार्य केले या गाण्यासाठी निफंद्रा गाव वासियांनी चांगला प्रतिसाद दिला.. हे गाणं लवकरच प्रदर्शित व्हावं अशी प्रेक्षकांची आतुरता आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button