जाहिरात
गडचिरोलीब्रेकिंग न्युज

गडचिरोली शासकीय कार्यालयात महीलेचा विनयभंग करणा-या आरोपीस पोलीसांनी केली अटक

Spread the love

गडचिरोली (दि,२२ नोव्हेंबर)

पीडित महीला ( वय ४२ वर्ष ) हि जिल्हा परीषद गडचिरोली येथे नौकरीवर असुन त्याच विभागात मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी म्हणुन कर्तव्यावर असलेले आरोपी ओंकार रामचंद्र अंबपकर (वय ५४) रा. गुलमोहर कॉलोनी गडचिरोली  हा पिडीतेस कोणत्या ना कोणत्या कारणावरुन त्याचे कार्यालयात बोलावुन पिडीतेचा नेहमी विनयभंग करीत होता दिनांक १६/११/२०२२ ते २०/११/२०२२ रोजी पर्यत पिडीतेस लेझर काढण्यासाठी चार पाच वेळा कॅबिनमध्ये बोलाविले आणी तिच्या असहयतेचा फायदा घेवुन विनयभंग करीत होता अशा पिडीतेच्या तक्रार वरुन पोस्टे गडचिरोली येथे आरोपी ओंकार अंबपकर रा. गुलमोहर कॉलोनी गडचिरोली यांचे विरुध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून सदर आरोपीला गडचिरोली पोलीसांनी तात्काळ अटक करुन पुढील तपास गडचिरोली शहर पोलीस ठाणे करीत आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button