जाहिरात
आरमोरीताज्या घडामोडी

वाघ आणखी किती बळी घेणार ? वाघाच्या हल्ल्यात ५० वर्षीय इसमाचा बळी

Spread the love

गडचिरोली /आरमोरी (दि,११ ऑक्टोंबर)

आरमोरी मुख्यालयापासून ५ किलोमीटर दूर रवि (रई) या गावी जंगलात स्वतःची गुरे चारण्यासाठी गेलेल्या इसमावर दबा धरून बसलेल्या नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात पुरुषोत्तम सावसाकडे ( वय ५०) या इसमाचा बळी गेला. सदरची घटना ही सकाळी ७ ते ८ वाजता दरम्यानची आहे.


त्याच्या मृत्यू पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.सावसाकडे परिवारावर शोककळा पसरली आहे .
वन विभाग व पोलिस प्रशासनाच्या मदतीने सदर मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता रुग्णालयात पाठविण्यात आले आहे .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button