जाहिरात
गंगाखेड

मौजे मुळी येथे मनसे शाखेचे उद्घाटन व सदस्य नोंदणी कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न

Spread the love

गंगाखेड प्रतिनिधी (दि,५ सप्टेंबर)

सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या गाव तिथे मनसेची शाखा या उदेशाने तथा मनसे नेते दिलीप बापू धोत्रे व मनसे सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे यांच्या आदेशाने मनसे शेतकरी सेना प्रदेश उपाध्यक्ष बालाजी मुंडे यांच्या हस्ते दिनांक 5 सप्टेंबर रोजी गंगाखेड तालुक्यातील मुळी येथे शाखेचे उद्घाटन व सदस्य नोंदणी कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून परभणी चे शहराध्यक्ष सचिन पाटील, माणिक अण्णा पवार(मा.जि प सदस्य,मा.सरपंच तथा जेष्ठ नेते),


हनुमान डबडे(तालुका अध्यक्ष मनसेशेना गंगाखेड),हेमंत भोसले(तालुका उपाध्यक्ष),रामेश्वर सूर्यवंशी(तालुकाउपाध्यक्ष मनसेशेना),संग्राम देवकते,मुंजाजी मुळे(शाखाध्यक्ष महातपुरी) शीलवंत डबडे(तालुकाध्यक्ष सोशल मीडिया),लक्ष्मन दंडवते,
यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन नारायण भोसले यांनी केले होते तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनविसे तालुकाउपाध्यक्ष माऊली भोसले,ज्ञानेश्वर भोसले(शाखाध्यक्ष),राहुल भोसले(उपाध्यक्ष),संचारी भोसले(सचिव),सिद्धेश्वर पवार(कोषाध्यक्ष),किशोर इंगळे(सल्लागार),अमोल उबाळे(सहसचिव),हनुमान पवार(संपर्क अध्यक्ष),सदस्य-सौरव भोसले, सलीम सय्यद,गोविंद ढोले,संदीप घुमरे,नवनाथ लोकरे,चंदन भोसले,बाळासाहेब भोसले, भानुदास गिरी,गणेश थोरात, गजानन इबितपटे,रवी अवचार, युवराज साळवे,राहुल टोमके, विनायक साळवे,ज्ञानेश्वर इबितपटे,सिद्धेश्वर चाबोरे,सचिन मुळे,सचिन नवले,शाखा पदाधिकाऱ्यानी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी मुळी गावातील अनेक युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button