गंगाखेड
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विधी (LLB) उत्तीर्ण झाल्याबद्दल विलास लांडगे, अंजना बिडगर,सविता चव्हाण यांचे विविध मान्यवरांच्या हस्ते स्वागत
गंगाखेड प्रतिनिधी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ च्या विधी ( l l B) शाखेच्या शेवटच्या वर्षात उत्कृष्ट मार्काने उतीर्ण झाल्या बद्दल विलास लांडगे, अंजना बिडगर, सविता चव्हाण, या सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस/कार्यास शुभेच्छा देण्यात आले यावेळी दैनिक न्याय टाईम्स चे मुख्य संपादक बालकिशन सोनी, सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव मुंढे, पत्रकार राहुल साबणे, संपादक राजेश कांबळे, पत्रकार बाळासाहेब जंगले,संपादक गजानन पारवे, उत्तम काळे, प्रा. अतिश खंदारे, सिद्धार्थ हत्तीअम्बिरे, सुशील मस्के, प्रशांत खंदारे, विजय लांडगे आदि उपस्थित होते.

जाहिरात