जाहिरात
गडचिरोलीब्रेकिंग न्युज

वाघाच्या हल्ल्यात ६५ वर्षीय बोदली येथील इसमाचा बळी

वन विभागाने दिलेल्या सूचना कडे जनतेचे दुर्लक्ष,

Spread the love

गडचिरोली (दि,६ऑगष्ट)
गडचिरोली मुख्यालयापासून ७ किलोमीटर दूर बोदली या गावी झुडपी जंगलात स्वतःची गुरे चारण्यासाठी गेलेल्या इसमावर झालेल्या वाघाच्या प्राणघातक हल्ल्यात मारोती पिपरे ( वय ६५) रा, बोदली  या इसमाचा बळी गेला.
मृतक इसम हा आपली स्वतःची जनावरे झुडपी जंगलामध्ये चरावयास गेला होता पण सायंकाळी जनावरे परत आली पण इसम परत आला नसल्याने गावकऱ्यांनी शोधाशोध घेतले असता मृतक मारोती पिपरे मृतावस्थेत असलेला प्रेत बोदली येथील तलावाच्या फालाजवळ आढळून आला.

मृतक व्यक्तीच्या परिवारात पत्नी ,१ मुलगा १ सुन व २ नातवंडे व बराच मोठा आप्त स्वकीय परिवार आहे  त्यांच्या परिवारावर शोककळा पसरली आहे.
बातमी लिहेपर्यंत
वन विभाग व पोलिस प्रशासनाच्या मदतीने सदर मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता गडचिरोली सामान्य रुग्णालय येथे आणण्यात आले आहे .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button