जाहिरात
गडचिरोलीताज्या घडामोडी

गडचिरोली येथे महा अंनिस च्या ८ व्या अंकाचा शानदार प्रकाशन सोहळा थाटात संपन्न.

Spread the love

गडचिरोली (दि,५ ऑगष्ट)
दिनांक ४ ऑगस्ट २०२२ ला सायंकाळी पाच वाजता गडचिरोली शहरातील साईनगर येथील श्री गोवर्धन नन्नावरे यांचे राहते घरी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या आठव्या मासिक अंकाचा शानदार प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

यावेळी महा अनिसचे वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्पचे राज्य सहकार्यवाह श्री विलास निंबोरकर , जिल्हा कार्याध्यक्ष श्री विठ्ठलराव कोठारे, जिल्हा प्रशिक्षण विभाग कार्यवाह श्री पुरुषोत्तम चौधरी, श्री वामनराव भोयर, उपाध्यक्ष श्री कमलाकर वारके, तसेच महा अंनिपचे वर्गणीदार श्री गोवर्धन नन्नावरे , श्री चेतन गोहने, श्री वसंत चुधरी , श्री कन्नाके सर, श्री गांग्रेडीवार , श्री रामगुंडे, श्री लुमाजी भोयर उपस्थित होते. श्री कोठारे यांनी या मासिकातील श्री विलास निंबोरकर यांनी पाठविलेल्या ‘ काळ्या घोड्यांची नाल’ या लेखाचे वाचन केले

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button