गडचिरोली (दि,५ऑगस्ट)
केंद्र सरकारच्या व महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशामध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे. पेट्रोल, डीझेल, घरगुती गॅस चे वाढलेले दर आणी जीवनावश्यक वस्तूवरील वाढलेल्या जीएसटी मुळे सामान्य नागरिकांचे जीवन जगणे मुश्कील झाले आहे. केंद्र सरकारने देशातील युवकांच्या भविष्याचा विचार न करता घाईघाईने चालू केलेल्या भारतीय सैन्यदलातील अग्निपथ योजनेमुळे देशातील युवकांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. सतत आलेल्या अतिपावसामुळे जमिनी खरडून गेलेल्या असून पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७५ हजार रुपयाची आर्थिक मदत जाहीर करावी या मागणीसाठी आज दिनांक ५ ऑगष्ट २०२२ ला
जिल्हा काँग्रेस च्या वतीने इंदिरा गांधी चौकात भव्य निदर्शने करण्यात आली ,व त्यानंतर सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जेल भरो आंदोलन करण्यात आले व मा, जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान मा पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांन पत्र पाठवण्यात आले.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश महासचिव तथा माजी आम. डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश अध्यक्ष आदिवासी कॉंग्रेस तथा माजी आम. आनंदराव गेडाम, प्रदेश महासचिव तथा जिल्हा निरीक्षक डॉ. नामदेव किरसान, माजी आम. पेंटाजी तलांडी, प्रदेश सचिव पंकज गुडेवार, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ. चंदा कोडवते, प्रदेश सचिव भावना वानखेडे, माजी जी.प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, कॉंग्रेस नेते हसनअली गिलानी, जिल्हा कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, महिला कॉंग्रेस अध्यक्ष रुपाली पंदिलवार, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, किसान सेल अध्यक्ष वामन सावसाकडे, रोजगार स्वयंम रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, कार्याध्यक्ष पुष्पलता कुमरे, ता. अध्यक्ष नेताजी गावतुरे, युवक कॉंग्रेस प्रदेश महासचिव विश्वजीत कोवासे, माजी नगरसेवक रमेश चौधरी, नंदू कायरकर, दीपक मडके, सुनील डोग्रा, विनोद लेनगुरे, दिलीप घोडाम, कुसुमताई आलाम, सुनील चडगुलवार, अनिल कोठारे, दिवाकर निसार, वसंत राउत, धीवरू मेश्राम, विश्वास भोवते, पार्श्वनाथ आभारे, रुपेश टिकले, दीपक रामने, सुदर्शन उंदीरवाडे, हरबाजी मोरे, रुपेश टिकले, मनोहर नवघडे, आय.बी. शेख, शेषराव तलमले, राजेन्द्र कुकडकर, कृष्ना झंजाळ, सुधीर बांबोळे, कमलेश खोब्रागडे, जितेंद्र मुन्घाटे, हिवराज करकाडे, चरणदास सिडाम, विजय मडावी, शामराव टेकाम, चोखाजी बाम्बोले, बंडू खोब्रागडे, सचिन मेश्राम, मिलिंद बारसागडे, बाळू मडावी, माजीद सय्यद, राजू रणदिवे, घनश्याम मुर्वतकर, निकेश कामीडवार, पुंडलिक गेडाम, श्रीकांत काथोटे, रेवनाथ धनफोले, संदीप भैसारे, अब्दुल पंजवानी, बाळकृष्ण नैताम, उमाजी गावतुरे, सदाशिव कोडापे, सुखदेव वासनिक, रुपेश सलामे, जावेद खान, कालिदास गेडाम, येमाजी गेडाम, मोरेश्वर शेरकी, आशिक बाम्बोले, गणेश कोसरे, मनोहर बारसागडे, शामराव बाम्बोले, समीर धोलने, प्रशिक सोरते, रमेश धकाते, सूरज धाकडे, प्रशिक सोरते, सचिन मांडवकर, स्वप्नील गेडाम, मनोज गडपायले, दीपक चुधरी, समीर ताजने, परशुराम गेडाम, पुरुषोत्तम शिडाम, बाबा साळव, नृपेश नंदनवार, आय. बी. खोब्रागडे, चंद्रकांत मडावी, राजकुमार रहाते, जी.बी. मेश्राम, गौरव येणपरेड्डीवार, विपुल एलट्टीवार, कुणाल ताजने, कल्पना नंदेश्वर, लता मुरकुटे, नीता वडेट्टीवार, उत्तरा बोरीवार, प्रेमिला सिडाम, आशा मेश्राम, कल्पंना वड्डे, वर्षा गुल्देवकर, पोर्णिमा भडके, संघमित्रा राजवाडे, सुमन उंदिरवाडे, लता भैसारे, अहिल्या सहारे, साशिकला सहारे, वंदना चंद्र्गीरवार , आरती कंगाले, अर्चना रत्त्नावर, हेमा रत्नावर, लीलाबाई गेडाम, विजया भानोसे, गीता खानोरकर, सोनी खानोरकर, मंगला बाम्बोले, शीतल बाम्बोले, दुर्गा मेश्राम, सुनिता मुरमुर्वर, जोत्सना श्रुगार्पवार, हर्षापुण्यपवार, प्रेमिला सिडाम सह शेकडोच्या संख्येने कॉंग्रेस कार्यकर्ते, शेतकरी, महिला या आंदोलनास उपस्थित होते.
