जाहिरात
ब्रेकिंग न्युज

शहरात डांबर रोड विकास कामाला गती

बहुचर्चित रोडाच्या कामाला सुरुवात

Spread the love

लोकशाही मराठी न्युज पोर्टल

            प्रभाग क्रमांक पाच मधील बालाजीनगर पोटेगाव डी पी बायपास रोड ला लागून असलेल्या या वार्डातील संदीप कांबळे यांच्या घरासमोरील डांबर रोड कामाला गती मागील पाच वर्षात निष्क्रिय नगरसेवकांनी न केलेल्या कामाला आज प्रशासकीय कामाने पूर्णता मंजुरी देऊन काम पूर्ण करण्याचा धडाका सुरू आहे तरी त्या कामाला पूर्ण गती आहे तरी ती कामे लवकरात लवकर पूर्ण करून वार्ड विकास व्हावा अशी अपेक्षा आहे.
संबंधित काम सुधीर रोहनकर कंत्राटदार करत असून काम दर्जात्मक केला जाईल अशी ग्वाही सुद्धा वार्ड वासीयांना दिली आहे.
       निष्क्रिय नगरसेविका यांचे यजमान श्री.. आज कुठलाही नगरपरिषदेशी संबंध नसताना सुरू असलेल्या कामावर श्रेय लाटण्यासाठी पाहणी सुद्धा करताना करत असल्याचे चित्र दिसत आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button